Home शिक्षण स्पर्धा परीक्षा अभ्यास! महाराष्ट्र राज्याची स्थापना, प्रादेशिक विभाग व स्थान….

स्पर्धा परीक्षा अभ्यास! महाराष्ट्र राज्याची स्थापना, प्रादेशिक विभाग व स्थान….

63

१. महाराष्ट्र राज्याची स्थापना: १ मे, १९६० रोजी झाली

२. महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग: (१) कोकण (२) देश (३) मराठवाडा (४) विदर्भ.

३. महाराष्ट्राचे देशातील स्थान: पश्चिम भारतात.(१) अक्षांश: 15.8° उत्तर ते 22.1° उत्तर., (२) रेखांश: 72.6° पूर्व ते 80.9° पूर्व. (३) पश्चिमेस: अरबी समुद्र, वायव्येस: – दादरा आणि नगर-हवेली व गुजरात, उत्तरेस: – मध्य प्रदेश, पूर्वेस: छत्तीसगढ, आग्नेयेस: तेलंगणा, दक्षिणेस: कर्नाटक व गोवा यांच्या दरम्यान.:

२. महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग व त्यांतील ३६ जिल्हे पुढीलप्रमाणे

१. कोकण विभाग: (१) मुंबई (२) मुंबई उपनगर (३) ठाणे(४) पालघर (५) रायगड (६) रत्नागिरी (७) सिंधुदुर्ग.

२. खानदेश विभाग (उत्तर महाराष्ट्र): (८) धुळे (९) नंदुरबार(१०) जळगाव.३ .

देश विभाग (पश्चिम महाराष्ट्र): (११) अहमदनगर(१२) नाशिक (१३) पुणे (१४) सोलापूर (१५) सातारा(१६) सांगली (१७) कोल्हापूर.४.

मराठवाडा विभाग: (१८) जालना (१९) औरंगाबाद (२०) उस्मानाबाद (२१) नांदेड (२२) बीड (२३) परभणी(२४) लातूर (२५) हिंगोली.

५. विदर्भ विभाग: (२६) बुलढाणा (२७) अकोला (२८) अमरावती (२९) यवतमाळ (३०) नागपूर (३१) वर्धा(३२) भंडारा (३३) चंद्रपूर (३४) गडचिरोली (३५) वाशिम(३६) गोंदिया.