Home स्टोरी महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे...

महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे निधन!

246

५ जून वार्ता: ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी आज सोमवार दि. ५ जून रोजी निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारार होणार आहे.गूफी पेंटर यांची तब्येत जेव्हा खालावली तेव्हा ते