मसुरे प्रतिनिधी:
मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत पंचक्रोशीतील विविध भजन मंडळे आपली सेवा बजावणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.