Home स्टोरी मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन  

मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन  

91

मसुरे प्रतिनिधी: मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा १४ व १५ मे रोजी संपन्न होत आहे. या निमित्त १४ मे २०२४ सकाळी ९.०० वा. श्री दत्ताभिषेक, सकाळी ११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा. रेकॉर्ड डान्स.१५ मे रोजी सकाळी ९.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११.०० वा.आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.०० वा. महाप्रसाद सायंकाळी ७.०० वा. आरती व तीर्थप्रसाद रात्री ९.३० वा. २०-२०डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा- श्री. विजय उर्फ गुंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ) विरुद्ध बुवा- श्री. संतोष जोईल(श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुडी, देवगड) या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री दत्तमंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.