Home स्टोरी मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण...

मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ!

147

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक २४४ या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज या वार्डच्या सदस्या सौ. निकिता राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, वार्ड सदस्या निकिता राऊळ, भा.ज.पा शक्ति केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, माजी सरपंच विजयानंद नाईक, बाळ परब, प्रसाद राऊळ, प्रमोद खानोलकर, तात्या सामंत, जया सामंत, राजू नाईक, राऊळ रत्नप्रभा नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.