Home स्टोरी भीमाशंकर मंदिरात आता भाविकांसाठी मोबाइल बंदी!

भीमाशंकर मंदिरात आता भाविकांसाठी मोबाइल बंदी!

86

पुणे: भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे…