Home स्टोरी भारत भूषण , राष्ट्रीय रत्न , कोकणरत्न सन्मान प्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत...

भारत भूषण , राष्ट्रीय रत्न , कोकणरत्न सन्मान प्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सर यांना राष्ट्रीय लक्षवेध जीवनगौरव सन्मान २०२३ पुणे येथील कार्यक्रमात प्रदान..

108

मसुरे प्रतिनिधी: विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक, शिक्षकरत्न, समाजरत्न , सहकाररत्न, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त तसेच शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची नोंद OMG BOOK OF NATIONAL RECORDS 2022 , GENIUS BOOK OF WORLD RECORDS 2022 , VICTORIOUS INTERNATIONAL BOOK OF RECORDS 2022 , FOREVER STAR BOOK OF WORLD RECORDS 2022 , HOPE INTERNATIONAL WORLD RECORDS 2022 , GLOBAL GOLD TALENT BOOK OF RECORDS 2022 , THE TRIBUNE INTERNATIONAL WORLD RECORDS 2022 , PHOENIX INTERNATIONAL WORLD RECORDS 2023 सारख्या विविध National , International , World Book of Records मध्ये झालेले भारतभूषण, राष्ट्रीयरत्न, कोकणरत्न सन्मानप्राप्त सामान्यातून असामान्य ध्येयाप्रत Beyond thoughts वाटचाल करणारे डाॅ. श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी ) Doctor Of Education,Doctor of Philosophy & Doctor of Literature पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. २ परबवाडा ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग तथा माजी मुख्याध्यापक जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा, फणसवडे ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६ शाळांमधील १२३ मुलींना दत्तक घेऊन या प्रत्येक विद्यार्थीनी प्रमाणे जि.प. प्राथमिक, उच्चप्राथमिक साठी ३०००-/ रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी ४०००-/ रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत समाज सहकार्यासाठी कौतुकास्पद कार्याद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे शाळेचा व गावाचा तसेच जागतिक आदर्श, उत्कृष्ट शिक्षक सन्मान प्राप्त करत गावांच्या शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत सन्मानाची भर आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक 71 शाळांमधील 98 वी विद्यार्थीनी व माध्यमिक 5 हायस्कूल मधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 76 शाळांमधील 123 विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना 3,86,000/- ( तीन लाख शहाऐंशी हजार रुपये मात्र सुपुर्द करत आजपर्यंतची 76 व्या शाळेतील 123 विद्यार्थीनींसाठी 3,86,000/- रुपये मात्र कायमस्वरूपी रक्कम देणगी सहकार्य, तसेच आजपर्यंत करत असलेले सर्वांगिण शैक्षणिक सामाजिक समाजकार्याचा विचार करून डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड पुणे, दक्ष फाउंडेशन महाराष्ट्र, तसेच तेजस्विनी सामाजिक शैक्षणिक विकास संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स पार्क हॉल पिंपरी चिंचवड पुणे येथे आत्मनिर्भर लक्षवेध संमेलन , पुणे -२०२३ या संमेलनामध्ये डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर यांना राष्ट्रीय लक्षवेध जीवनगौरव सन्मान २०२३ पुरस्कार सायन्स पार्क हॉल पिंपरी चिंचवड पुणे येथे मा. गिरीश प्रभुणे ( सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री , भारत सरकार ) यांच्या शुभ हस्ते, मा. शितल नगराळे ( वनपरिक्षेत्र अधिकारी , सामाजिक वनीकरण महाराष्ट्र ), सौ.संगीता शिंदे (अध्यक्षा तेजस्विनी संस्था सातारा ), मा.राजाराम परब ( शिक्षण महर्षी परफेक्ट अकादमी सिंधुदुर्ग ), मा. प्राध्यापक डॉ. बी.एन .खरात (अध्यक्ष सिंधू सेवा आश्रम ) व माननीय सौ. नेहा परब संयोजक या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.