Home स्टोरी भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहावे ! माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र...

भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहावे ! माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांची मागणी….

109

६ सप्टेंबर वार्ता: वीरेंद्र क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करून भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहिण्याची मागणी केली. सेहवाग यांनी म्हटले, ‘टीम इंडिया’ नाही ‘टीम भारत’ ! भारताच्या खेळाडूंच्या ‘टी शर्ट’वर ‘भारत’ लिहिलेले असावे.’ भारताचे माजी क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांनीही याला अनुमोदन देत ‘सरकारने याविषयी निर्णय घ्यावा’, असे म्हटले आहे.