Home स्टोरी भानुदास चिंदरकर यांचे निधन!

भानुदास चिंदरकर यांचे निधन!

75

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील श्री.भानुदास बाळू चिंदरकर (५७ वर्ष) यांचे निधन झाले. सार्वजनिक क्षेत्रात तसेच देवस्थान मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.