मसूरे प्रतिनिधी: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त मसूरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये या सप्ताहातील पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रशालेतील सर्व शिक्षकांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला.
या दिवसाची वर्धीत शिक्षण सुधारित सुलभता, पर्यावरणीय शाश्वतता व कौशल्य विकास ही कौशल्य तसेच पुनर्नर्वीकरण किंवा सहज उपलब्ध संसाधने यासारखी कौशल्ये साध्य झाली. या निमित्ताने सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली. सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.