मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): भगवंतगड येथील रहिवासी व श्री. देव रामेश्वर वि.का.स. से सोसायटी लि. चिंदरचे माजी सचिव बाबाजी नारायण आचरेकर (७६ वर्ष) यांचे अल्प आजाराने ठाणे – मुंबई येथे निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.