Home स्टोरी बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान...

बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार!

87

सिंधुदुर्ग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिल या दिवशी मुंबईला येणार आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मागील मासात हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याविषयी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना याविषयीची माहिती दिली.