Home स्टोरी बेलाचीवाडी येथे आज दशावतार नाट्य प्रयोग…!

बेलाचीवाडी येथे आज दशावतार नाट्य प्रयोग…!

180

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बेलाचीवाडी येथे नूतन वर्षानिमित्त भाजप नेते दत्ता सामंत आणि अनिल कांदळकर मित्र मंडळाच्या वतीने १ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा पराशक्ती दहन अर्थात ‘भावही महिमा ‘ हा दशावतार नाट्य प्रयोग रात्री ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन छोटू ठाकूर, बाबू परब मित्रमंडळ आणि मालोड- बेलाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.-