मसुरे प्रतिनिधी:
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने प्रा. मधु दंडवते स्मृतिदिनानिमित्त आयोजीत आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आकाश कंदील स्पर्धेत ७८ स्पर्धकानी व भेटकार्ड स्पर्धेत ६ ० स्पर्धकानी सहभाग घेतला. ४ गटात स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
आकाशकंदील स्पर्धा – खुला गट
प्रथम क्रमांक – दिलीशा जगन्नाथ गुराम,
द्वितीय क्रमांक – प्रियांका लवू वाईरकर,
तृतीय क्रमांक- स्वाती गुरुनाथ पोखरणकर.
८ वी ते १०वी गट
प्रथम – साईश संतोष हिंदळेकर
द्वितीय- ध्रुवी महेश भाट, सानिका सुभाष मोंडकर,
तृतीय- रिया हनुमंत गावडे, तेजस नारायण सकपाळ,
उत्तेजनार्थ- दिगंबर संभाजी परब
५ वी ते ७ वी गट
प्रथम – अनुश्री राजेंद्र गोसावी,
द्वितीय – सुयोग संदीप कदम, वल्लभ गौतमेश्वर नाईक, निखिलेश रवींद्र मेस्त्री,
तृतीय- भूमी योगेश वेंगुर्लेकर, सेजल कृष्णा चौकेकर,
उत्तेजनार्थ- आर्या शंकर गुराम, सान्वी संतोष बागवे, चिन्मय बाळकृष्ण गोंधळी
१ ली ते ४ थी गट
प्रथम – श्लोक समीर चांदरकर, आदिती सतिश कांबळी
द्वितीय- निधी प्रदीप वराडकर, गौरांग अभिनय सकपाळ, कार्तिक झिलू खोत
तृतीय- उत्कर्ष वितेंद्र बोडये, हर्षाली रामचंद्र चव्हाण, पलक पराग महाभोज, देवांश देवेंद्र बांदेकर, नील तळावडेकर, राज मारुती ढोलम, साई शांताराम ढोलम, जिया महादेव हडकर, सिद्धी दशरथ गुराम, स्वराली प्रशांत गोठणकर
उत्तेजनार्थ- मिथून साऊळ, दिव्यांश रोहित बावकर, अथर्व चंद्रशेखर वराडकर, कृष्णा रमेश बुट्टे, मिताली विजय गुराम.
भेटकार्ड स्पर्धा
खुला गट
प्रथम- अस्मिता मंगेश सरमळकर
द्वितीय- गौरवी आर मिठबावकर
तृतीय- दिलीशा जगन्नाथ गुराम, विजया विजय वराडकर
उतेजनार्थ- स्वाती गुरुनाथ पोखरणकर, प्राची रवींद्र मेस्त्री,
इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम – साईश संतोष हिंदळेकर,
द्वितीय- साक्षी रवींद्र नाईक, हर्ष रावजी चव्हाण,
तृतीय- रिया हनुमंत गावडे, तेजस नारायण सकपाळ.
इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम – नेहा गोपाळ गावडे.
द्वितीय- भार्गवी गिरीश आळवे, समर्थ संतोष भोगटे, यश शंकर मेस्त्री.
तृतीय- देवयानी धनंजय शिंदे, अश्विनी संतोष पार्टे,
उत्तेजनार्थ- तन्वेश धनंजय शिंदे, आर्या संजय वायंगणकर,
१ ली ते ४ थी
प्रथम- स्वरा गिरीश आळवे, गायत्री संतोष आळवे, समृद्धी आनंद गोसावी,
द्वितीय- दिव्यांशू रोहित बावकर, रेवा रोहन साळोखे, निधी प्रदीप वराडकर.
तृतीय- रुद्र महेश भाट, श्लोक समीर चांदरकर, गौरेश गणेश वाईरकर, उत्कर्ष वितेद्र बोडये,
उत्तेजनार्थ- हर्षाली रामचंद्र चव्हाण,चैतन्य निळकंठ मेस्त्री, मिताली विजय गुराम, आदित्य अनिल आळवे, सुजाता संतोष पार्टे, गौरांग अभिनय सकपाळ, देवांश देवेंद्र बांदेकर, हर्ष शैलेंद्र शंकरदास, गौरव विष्णू मेस्त्री, मानस चव्हाण, पर्णिका सुरेंद्र बोडये, निलेश नागले, मिथून साऊळ, समृद्धी सहदेव गावडे.
प्रा. मधु दंडवते स्मृतिदिन व या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ१६ नोव्हेंबर २० २३ रोजी दुपारी ३ वाजता श्री. महेंद्र महाभोज यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखा यानी केले आहे.