मसुरे प्रतिनिधी: रोजी दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मूर्तीला अभिषेक,पूजन, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वाजता सुस्वर भजन, रात्री ९ वाजता हभप हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, रात्री ११.३० वा. दत्तजन्म, रात्री १२ वाजता पालखी सोहळा आदि कार्यक्रम होणार आहेत. उपस्थिती चे आवाहन करण्यात आले आहे.