Home स्टोरी बिळवस कोनिवाडी येथे अकरा दिवसांच्या बाप्पाना निरोप

बिळवस कोनिवाडी येथे अकरा दिवसांच्या बाप्पाना निरोप

236

मसुरे प्रतिनिधी: 

बिळवस कोनिवाडी गणेश कोंड येथे अकरा दिवसांच्या बाप्पाचे पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात शुक्रवारी रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी पोलिस पाटील गोविंद सावंत, राहूल सावंत,आबा पालव,बाबू पालव,रमेश फणसे,महेश फणसे,संदीप पालव,ज्ञानेश फणसे,कुणाल पालव,रितेश फणसे,ऋषिकेश पालव,युवराज पालव,अरुण पालव,आर्यन पालव,ओमकार राणे,संकेत पालव,एकनाथ राणे,प्रवीण फणसे,आदित्य सावंत,सुजित पालव,पप्पू पालव,भाई माधवआदी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.