Home शिक्षण प्रश्नमंच स्पर्धेतपार्वती कोदे,राम धुमाळ,रोहिणी मसुरकर,अमिश साळुंके प्रथम!

प्रश्नमंच स्पर्धेतपार्वती कोदे,राम धुमाळ,रोहिणी मसुरकर,अमिश साळुंके प्रथम!

138

मसुरे प्रतिनिधी: बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंच स्पर्धेत उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. पार्वती कोदे, राम धुमाळ, रोहिणी मसुरकर, अमिश साळुंके यांनी संयुक्त रित्या प्रथम क्रमांक पटकावला. अँड. देवदत परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बक्षीस समारंभ संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रके वितरीत करण्यात आली.

इतर क्रमांक खालील प्रमाणे

द्वितीय क्रमांक गुरुनाथ ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, शिवराज सावंत, सोहम पालव, नैनिश साळुंके, अर्चना धुत्रेजानवी ढोलम.

तृतीय क्रमांक गुरुनाथ ताम्हणकर, धाकलू डवरी, श्रीकांत महाजन, श्रवण वाळवे.

चतुर्थ क्रमांक सुनील मालवदे, वेदांत सावंत, राजन जाधव, प्रकाश उनकुले.

उत्तेजनार्थ प्रणय वाळवे, रीया वाळवे,श्रवण वाळवे,समिक्षा चव्हाण, अंतरा वाळवे, उत्कर्षा वाळवे, लावण्या वाळवे, अनुष्का वाळवे, श्रीकांत महाजन, हर्षाल सातार्डेकर, ओवी आरोसकर,अचल आरोसकर, अश्विता आरोसकर, शालीनी गवार. सर्व विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.