जम्मू-काश्मीर: येथे मोठे आतंकवादी आक्रमण टळले असून पोलिसांनी ६ किलो आय.ई.डी. स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी इश्फाक अहमद वानी या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे.
काश्मीरमध्ये सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क आहेत. त्यातूनच हा साठा जप्त करण्यात आला.