Home स्टोरी पिग्मी एजेंट श्रीमती नमिता बांदेकर यांचा महिला नागरी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ...

पिग्मी एजेंट श्रीमती नमिता बांदेकर यांचा महिला नागरी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व गोल्ड कॉईन देऊन सत्कार

236

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील महिला नागरी संस्थेमध्ये पिग्मी एजेंट म्हणून २४ वर्षे काम करून निवृत्ती घेतलेल्या श्रीमती नमिता नरेश बांदेकर यांचा सत्कार संस्थेच्या चेअरमन सौ. किर्ती वांद्रे आणि व्हा. चेअरमन सौ. माधुरी वाडकर यांनी केला. यावेळी सर्व संचालक, पिग्मी एजेंट, संस्थेचे कर्मचारी तसेच अमृता बांदेकर, स्वाती बिद्रे उपस्थित होते.

फोटो: संचालक सौ. छाया देशपांडे, सौ. सपना विरनोडकर, सौ. सावंत, सौ रेखा भुरे, सौ. सानिका शिरोडकर, सौ देवता मुंज, सौ. सपना तुळसकर