Home स्टोरी पावसाची प्रतीक्षा संपली!

पावसाची प्रतीक्षा संपली!

146

१० जून वार्ता: उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणा-या कोकणात काही भागात पावसाने आज शिनिवार १० जून रोजी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासहकाही भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. कोकणातील शेताकऱ्यांसाठी पावसाची सुरवात हीच मोठी दिलासादायक बाब आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो आता बरसत आहे. झालेल्या पावसामुळे कोकणातील काही भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.