Home स्टोरी पळसंब जयंती मंदिर नजिक झाड पडल्याने वाहतूक खोळंबली!

पळसंब जयंती मंदिर नजिक झाड पडल्याने वाहतूक खोळंबली!

118

मसु रेप्रतिनिधी: आचरा कणकवली मुख्य रस्ता ते पळसंब जयंती मंदिर मार्गांवरील आपट्याचे झाड पडल्याने मंगळवारी दुपारी रस्ता वाहतूक बंद झाली होती. देवस्थान मानकरी महेश कापडी, राजन पुजारे, बबन पुजारे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेश परब, माजी सरपंच तथा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार चंद्रकांत गोलतकर, संदिप पुजारे, देऊ सावंत, रामकृष्ण पुजारे, धोंडी गावडे, मनिष पुजारे, प्रसाद पुजारे, अक्षय जाधव, पार्थ पुजारे यांनी श्रमदान करत रस्ता मोकळा केला. देवस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.