मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): पळसंब ग्रामदेवता श्री. आई जयंतीदेवी मंदिर परिसर येथे १ जुलै रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माड, चाफा, धुप, बेल, पाढरा चदंन, लाल चंदन, फुलझाडे इत्यादी कोणतीही झाडे मोफत देऊ इच्छित असणाऱ्या व्यक्तीनी नाव नोंदणी साठी 9421262987/9421755871 या नबंर वर कळवावे असे आवाहनश्री .जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांनी केले आहे.