Home क्राईम न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

157

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.