Home स्टोरी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने श्री .जयंतीदेवी...

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने श्री .जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान.

148

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): रविवारी मराठा हॉल कुडाळ येथे सामाजिक काम, वृक्षारोपन, आरोग्य, सांस्कृतिक, कला क्रीडा, शैक्षणिक धडपड करणाऱ्या मालवण तालुक्यातील पळसंब च्या श्री . जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचानैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान स्विकारण्यासाठी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री. प्रकाश कापडी, सामाजिक कार्यकत्ये श्री. प्रमोद सावंत व मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत सचिव, श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री. अमित पुजारे श्री. हितेश सावंत श्री. शेखर पुजारे श्री रुपेश पुजारे अनुज गोलतकर उपस्थित होते.