Home स्टोरी दोडामार्ग पत्रकार समितीच्या वतीने अँड संतोष सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दोडामार्ग पत्रकार समितीच्या वतीने अँड संतोष सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

79

सिंधुदुर्ग: जिल्हा पत्रकार संघ खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा अध्यक्ष अँड संतोष सावंत यांचा वाढदिवस दोडामार्ग पत्रकार समितीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दोडामार्ग पत्रकार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप देसाई यांनी संतोष यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तेजस देसाई, समीर ठाकूर, राजेश देसाई लवु खरवत, प्रभाकर धुरी भिकाजी गवस आधी उपस्थित होते.

अँड संतोष सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना दोडामार्ग तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी

यावेळी सर्वांनी अँड संतोष सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.