सावंतवाडी प्रतिनिधी(श्रीरंग जोसोलकर): देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पार्टी २२ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्युटिव्ह श्री. प्रवीण प्रभू केळुसकर सर तसेच NEEC समन्वयक डॉ. महेश सातवशे सर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात नव्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक सादरीकरण तसेच ओळख करून देण्याचे आणि उपक्रम आयोजित करण्यात आले.