Home स्टोरी देवस्थान कर्मचारी सेवेकरांच्या वतीने महेश इंगळे यांचा सत्कार

देवस्थान कर्मचारी सेवेकरांच्या वतीने महेश इंगळे यांचा सत्कार

117

मसुरे प्रतिनिधी:

 

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवस वटवृक्ष मंदिर विश्वस्त समिती तसेच कर्मचारी व सेवेकरी यांच्या वतीने देवस्थान कार्यालयात कर्मचारी सेवेकऱ्यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, पुष्पगुच्छ देवून, पेढा भरवून व केक कापून उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, रवि मलवे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, जयप्रकाश तोळणूरे, सचिन हन्नूरे, महादेव तेली, काशिनाथ इंडे, चंद्रकांत कवटगी, महेश मस्कले, नरसप्पा मस्कले, सचिन पेठकर, अविनाश क्षीरसागर, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, विपुल जाधव, नरेंद्र शिर्के, श्रीकांत मलवे, विश्वास शिंदे, संदीप दुधनीकर, दीपक गवळी, सागर गोंडाळ, सागर दळवी, नागनाथ गुंजले, गणेश इंगळे, शिवाजी गुजर आदींसह अन्य कर्मचारी व सेवेकऱ्यांनी महेश इंगळेंचा शाल, पुष्पगुच्छ देत मिठाई भरवून सत्कार केला.