Home Uncategorized देवगड,फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

देवगड,फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

218

देवगड: देवगड तालुक्यातील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शीर नसलेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे देवगड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि क्रीम रंगाची हाफ पँट आहे. अंदाजे वय ४५ वर्षांच्या आसपास असल्याची शक्यता आहे. शीर नसलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे हा घात की अपघात याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असं सांगण्यात आलंय. पुढील तपास देवगड पोलीस करत आहेत. belek escort