सावंतवाडी: – दोन दुचाकी मध्ये समोरासमोर धडक बसल्याने सावंतवाडी येथे मुकादम म्हणून काम करणारा बेळगाव विजापूर येथील बाबू बापलू चव्हाण (वय् ४५ वर्षे ) हा तरुण जागीच ठार झाला. सदरचा अपघात जुन्या मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली क्षेत्रफळ येथे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.