१६ जून वार्ता: सहकारी महिला पोलीस अधिकार्याचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.फेब्रुवारी २०२१ मध्ये या महिला अधिकार्याने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सरकारने राजेश दास यांना निलंबित करून चौकशी समिती स्थापन केली होती.







