सावंतवाडी: श्री देवी माऊली युवक कला क्रिडा सेवामंडळ न्हावेलीचे सल्लागार तथा न्हावेली शाळा नं १चे माजी विद्यार्थी यांचे मार्फत जि.प पूर्ण प्राथ.शाळा न्हावेली नं१ च्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षणप्रेमी श्री. हरीष धाऊसकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. श्वेता माळकर, सदस्या श्रीम. सेजल धवण, श्री. लक्ष्मण परब न्हावेली गावचे माजी सरपंच श्री शरद धाऊसकर, माजी उपसरपंच श्री. विठोबा गावडे, माजी अध्यक्ष श्री सचीन गावडे, श्री प्रसाद शेगले. श्री आनंद कोंडये, संपूर्ण शिक्षकवृंद व महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.