Home शिक्षण जिल्हा परिषद शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी YTS व STS...

जिल्हा परिषद शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी YTS व STS परीक्षेत उज्ज्वल यश.

332

सावंतवाडी प्रतिनिधी:   इयत्ता चौथीतील विद्यार्थी ओंकार धारगळकर व केतन गावडे यांनी दोन्ही परीक्षांमध्ये रौप्य पदक प्राप्त केले.  इयत्ता सहावीतील तुकाराम कोळेकर व सगुण गावडे यांनी STS परीक्षेत अनुक्रमे रौप्य व ब्राँझ पदक मिळवले .

इपत्ता तिसरीतील वेदिका गावडे हिला STS परीक्षेत 102 गुण व काजल हरमलकर हिला 100 गुण मिळाले.  इयत्ता ; सातवीतील राणी हरमलकर व साईशा पाटकर दे विद्यार्थी STS परीक्षेत उत्तीर्ण झाले.  सिंधुदुर्ग जि.प मार्फत घेण्यात आलेल्या एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत चौथीतून ओंकार धारगळकर व केतन गावडे तरसातवीतील राणी हरमलकर हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले

या सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीम रेश्मा गावडे, श्रीम सृष्टी धुरी व श्रीम दिक्षा आडारकर यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पातकांनी अभिनंदन केले आहे