Home शिक्षण जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आर्या आगलावे, प्राथमिकमध्ये रुद्र पिकुळकर प्रथम..!

जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आर्या आगलावे, प्राथमिकमध्ये रुद्र पिकुळकर प्रथम..!

176

शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगणचे आयोजन.

 

मसुरे प्रतिनिधी: शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिष्यवृती सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४५० विद्याथ्र्यानी सहभाग घेतला.

या परीक्षेत माध्यमिक विभागात इयत्ता ८ वी

आर्या लक्ष्मण आगलावे, कुडाळ हायस्कूल ( गुण २५४) प्रथम क्रमांक,

योगेश विवेकानंद जोशी कळसूलकर हायस्कूल सावंतवाडी (गुण २४८) द्वितीय क्रमांक, आर्या भार्गव फाले कळसूलकर हायस्कूल गुण २४४ तृतीय क्रमांक. प्राथमिक विभाग इयत्ता ५ वी रुद्र रामचंद्र पिकुळकर, भडगाव बुद्रुक २८६ गुण प्रथम क्रमांक,वेदा प्रविण राऊळ प्रा शाळा सावंतवाडी न ४ (२८२ गुण) द्वितीय क्रमांक, सोहन सुधीर गाडे प्रा शाळा सावंतवाडी न. २ (२७० गुण) तृतीय क्रमांक. उर्वरीत निकाल खालील प्रमाणेइयत्ता ८ वी

१) आर्या लक्ष्मण आगलावे २५४  कुडाळ हायस्कुल

२) योगेश विवेकानंद जोशी २४८, आर. पी. डी. सावंतवाडी

३) आर्या भार्गव फाले २४६, कळसूलकर सावंतवाडी

४) मृणाली मधुकर देसाई २४२, कळसुलकर सावंतवाडी

५) युगा विजय मयेकर २४२, कुडाळ हायस्कूल

६) दिया निलेश सामंत २४०, पाट हायस्कूल

७) चिन्मयी जयसिंग खानोलकर २३८, दोडामार्ग हायस्कूल

८) समृद्धी विलास सरनाईक २३६,  कुडाळ हायस्कूल

९) रोशन कैलास साळुंके २२८, टोपीवाला मालवण

१०) गायत्री गणेश जोशी २२४,पाट हायस्कूल

११) वरदा भाग्यविधाता वारंग २२४, कुडाळ हायस्कूल

१२) सौमित्र सुधीर मळेकर २१२, पाट हायस्कूल

१३) शुभंकर संदेश नाईक २१२, पाट हायस्कूल

१४) स्वयम् अमृत महाडिक २१०, पाट हायस्कूल

१५) वैभवी नारायण केळूसकर २०६, पाट हायस्कूल

१६) चिन्मय हेमंत सावंत २०६, दोडामार्ग हायस्कूल

१७) मधुरा मकरंद नाईक २०२, तुळसुली

१८) आयुष प्रवीण परब २०२, आर. पी. डी. सावंतवाडी

१९) किशोर ज्योतिबा फडके १९६, मळगाव हायस्कूल

२०) कृत्तिका केदार सावंत १९४, पोईप हायस्कूल

२१) गिरीजा बाबुराव धुरी १९४, दोडामार्ग हायस्कूल

२२) विघ्नेश अमर सावंत १९२, पाट हायस्कूल

२३) अनघा संतोष रावण १९२, कळसूलकर हायस्कूल

२४) अथर्व सत्यविजय सावंत १९२, कासार्डे

२५) श्रृती महादेव घाडीगावकर १९२, कुडाळ इंग्रजी माध्यम स्कूल

 

इयत्ता ५ वी

१) रुद्र रामचंद्र पिकुळकर, २८६, स. मा. वि. भडगाव बुद्रुक

२) वेदा प्रविण राऊळ २८२, प्रा. शाळा सावंतवाडी नं. ४

३) सोहम सुधीर गावडे २७०,  प्रा. सावं तवाडी नं २

४) चिन्मय रामचंद्र तोरसकर २६८ , कुडाळ हायस्कूल

५) भार्गव शंकर पेडणेकर २६४, पाट हायस्कूल

६) प्रारब्ध पृथ्वीराज बर्डे २६२, कुडाळ हायस्कूल

७) योगी मेघनाथ लेले २६०, प्रा. शाळा सावंतवाडी न. २

८) सोहा इमदाद खान बिजली २६०,  प्रा शाळा इन्सुली नं. ५

९) अवनी रामनाथ बावकर २५६ , प्रा. शाळा सावंतवाडी नं २

१०) सिया विवेकानंद नाईक २५६,  प्रा. शाळा इन्सुली नं. ५

११) सोहन सत्यनारायण गावडे २५२,  प्रा. शाळा सावंतवाडी नं ५

१२) सर्वेक्षा नितीन ढेकळे २५२, प्रा. शाळा बांदा नं १

१३) स्नेहा रुपेश कर्पे २५०, शिवाजी इ स्कूल पणदूर

१४) पूजा लवू घाडी २४८, कडावल नं. १

१५) अर्णव संतोष पाटील २४८, विद्यामंदिर कणकवली

१६) किर्ती सत्यवान पडते २४८, प्रा. शाळा वजराट नं २

१७) वेदांत वैभव वाळके २४८, कुडाळ हायस्कूल

१८) स्वरा नितीन नाईक २४८, कुडाळ हायस्कूल

१९) सानवी रवींद्र सावंत २४६, प्रा. शाळा सावंतवाडी नं. २

२०) श्रीपाद संतोष गायचोर २४६, माणगाव हायस्कूल

२१) लेईशा नारायण पराडकर २४४, प्रा. शाळा रेवतळे मालवण

२२) आरोही आराधना मेस्त्री २४४

विद्यामंदिर कणकवली

२३) जिज्ञासा मधुकर देसाई २४४, प्रा. शाळा सावंतवाडी नं २

२४) अपूर्वा विजय शेडगे २४२,  प्रा. शाळा सांगेली नं १

२५) राजेश्वरी सुनील गवस २४२, प्रा शाळा बांदा नं १

२६) चिन्मयी लक्ष्मण कावे २४२, प्रा. शाळा वजराठ न १

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लवकरच मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित करण्यात येईल अशी माहिती शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष श्री संजय वेतुरेकर यांनी दिली.ही सराव परीक्षा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा संघटक आकाश पारकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, अनिकेत वेतुरेकर, विश्वनाथ शिरकर, जे.जे.शेळके, जिल्हा सचिव समीर परब, सांगळे एम आर, सुष्मिता चव्हाण महिला आघाडी प्रमुख, श्री प्रसाद पारकर, जयेश राऊळ, कृष्णा नाईक, विद्या शिरसाट, प्रसाद परुळेकर, वैजनाथ कदम, स्वप्निल पाटील तालुका, जिल्हा पदाधिकारी व इतर शिलेदार तसेच सेवांगण कट्टा शाखेचे किशोर शिरोडकर, विकास म्हाडगुत, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, मनोज काळसेकर, शाम पावसकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.