सिंधुदुर्ग प्रतिनिधी: – जिल्हयातील पोलीस अंमलदार यांनी विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबध्दल आणि उल्लेखनीय प्रशसनीय सेवेबध्दल जिल्हयातील खालील ११ पोलीस अंमलदार यांचा १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी मा. पोलीस महांसचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक,संदीप भोसले यांनी दिली.
यामध्ये १. सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. सतिष बाबुराव कविटकर, नेमणुक सावंतवाडी पोलीस ठाणे
२. सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. गुरुनाथ बापू कोयंडे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग
३. महीला पो. हेड कॉ/ ३०६ श्रीमती रुपाली राजेश खानोलकर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा
४. पोलीस हेड को २०२ महेश अनंत घाडीगांवकर, नेमणुक मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग
५. पोलीस हेड कॉ/ ४१७ बस्त्याव पेद्रु डिसोजा, नेमणुक जिल्हा विशेष शाखा, सिंधुदुर्ग
६. पोलीस हेड कॉ/ ५४० सुशिल चंद्रकांत घाडीगांवकर, नेमणुक पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग
७. पोलीस हेड कॉ/ ७३२ राहुल राजन वेंगुर्लेकर, नेमणुक बी. डी. डी. एस. पथक सिंधुदुर्ग
८. महीला हेड कॉ/ ४१५ तपस्या शंकरराव चव्हाण, नेमणुक जिल्हा विशेष शाखा, सिंधुदुर्ग
९. पोलीस हेड कॉ/ ८१ भालचंद्र मोहन दाभोलकर, नेमणुक मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग
१०. पोलीस हेड कॉ/ ९२२ विशेष लक्ष्मण भगत, नेमणुक मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग
११. पोलीस हेड कॉ ८९२ हेमंत वसंत पेडणेकर, नेमणुक मालवण पोलीस ठाणेपोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाल्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांचे सर्व ११ अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.