Home स्टोरी छायाचित्रकार अनिल भिसे यांना मातृशोक 

छायाचित्रकार अनिल भिसे यांना मातृशोक 

98

सावंतवाडी: सावंतवाडी सालईवाडा येथील रहिवासी कै. पुष्पलता शिवराम भिसे (८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अनिल भिसे तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे अधिकारी संतोष भिसे यांची ती आई होय.