सावंतवाडी प्रतिनिधी: चौकुळ गावात श्री विठ्ठल मंदिरात रामनवमी चे औचित्य साधुन शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ ला संध्याकाळी ठीक ६. वाजता सौ. ललन तेली ( सावंतवाडी) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा अशी विनंती विठू मंदिर समिती व सांस्कृतिक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. सौजन्य श्री भरत गावडे व श्री बाबा गुरुजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.