Home शिक्षण चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!

चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!

100

मसुरे प्रतिनिधी: गाबीत महोत्सव 2023 निमित्त मालवण, देवगड, वेगुर्ले या तीन तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला (इयत्ता 1 ते 4) या गटामध्ये कु. चिन्मय सुनिल फोंडबा इयत्ता 4थी (शाळा जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोख रुपये 2000/-सन्मान चिन्ह, प्रशस्तीप्रत्रक, या बक्षिसाने त्याला सन्मानीत करणेत आले आहे. सर्जेकोट गावाचे शाळेचे,पालकांचे नाव उज्ज्वल केल्या बद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.