Home स्टोरी चांदेर येथील ब्राह्मण देवालयात २७ नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी…!

चांदेर येथील ब्राह्मण देवालयात २७ नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी…!

118

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे चांदेरवाडी येथील श्री आकारी ब्राह्मण देवालय येथे सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी हा धार्मिक कार्यक्रम रात्री दहा वाजता होणार आहे. यावेळी दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. तसेच पूजा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमाही विधिवत संपन्न होणार आहेत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.