सावंतवाडी प्रतिनिधी: घे भरारी फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रुप डान्स आधी स्पर्धेमध्ये यावेळी असंख्य महिला गरबा नृत्या मध्ये सहभागी झाल्या. घे भरारी डान्स ग्रुप, एनर्जी एनर्जाईज फिटनेस ग्रुप आणि इतर अनेक ग्रुपच्या वतीने शानदार गरबा नृत्य सादर करण्यात आली. यावेळी अनेक आकर्षक अशी बक्षिसे देण्यात आली. बेस्ट हेअर स्टाईल, बेस्ट कॉस्च्युम , बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स आधी मध्ये.
बेस्ट डान्सर प्रथम
सुचिता वारंग, द्वितीय हृदया सरनाईक, तृतीय रितिका हावळ
बेस्ट हेअर स्टाईल
प्रथम मुस्कान सारंग , द्वितीय शमिका मळगावकर , तृतीय वैभवी सावंत यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल
बेस्ट कॉस्च्युम प्रथम अश्विनी दळवी, द्वितीय दर्शना सावंत आणि तृतीय लीना पेडणेकर, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स मीना दाभोलकर.
युवतींसाठी विशेष स्पर्धा
बेस्ट डान्सर प्रथम
जागृती गवले , द्वितीय सौम्या गोवेकर तृतीय श्रद्धा माने
बेस्ट हेअर स्टाईल
प्रथम साक्षी रांगणेकर द्वितीय हिना सारंग तृतीय प्राची राज्याध्यक्ष, बेस्ट कॉस्च्युम, प्रथम समीक्षा मडगावकर द्वितीय पूजा राठोड आणि तृतीय राशी हावळ
बेस्ट एनर्जेटी परफॉर्मन्स
दुर्गा सरनाईक, बेस्ट डान्सर पन्नास वर्षावरील महिला प्रथम संगीता पन्हाळकर द्वितीय सुप्रिया मुधाळे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या युवरांज्ञी श्रद्धा राजे लखमराजे सावंत भोसले उपस्थित होत्या. युवा नेते विशाल विशाल परब यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यशस्वी महिला आणि युवतींना बक्षीस वितरण घे भरारीच्या संस्थापक अध्यक्ष मोहिनी मडगावकर, अध्यक्ष गीता सावंत, सेक्रेटरी मेघना प्रकाश राऊळ, उपाध्यक्ष शारदा गुरव, कार्याध्यक्षा रिया रेडीज, खजिनदार मेघना साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
घे भरारीच्या अन्य सभासद ज्योती दुधवडकर, उमा चोडणकर, सीमा रेडीज, वंदना मडगावकर, सलोनी वंजारी, स्वप्नाली कारेकर,संध्या पवार वैष्णवी बांदेकर, दिपाली तांडेल, रेखा कुमठेकर, सरिता फडणीस, सुष्मिता नाईक, प्रतीक्षा गावकर, शरदिनी बागवे, मेघना भोगटे, साक्षी परुळेकर, दर्शना बाबर देसाई, चित्रा भिसे, भूमी पटेकर ,सायली बांदेकर , गीता लोहार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण वंदना मडगावकर, पेडणेकर ज्वेलर्स, राजू पनवेलकर, विराग मडकईकर, संजू शिरोडकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊ ळ यांनी केले