Home स्टोरी गोळवण ग्रामसभा १२ डिसेंबर रोजी…!

गोळवण ग्रामसभा १२ डिसेंबर रोजी…!

115

मसुरे प्रतिनिधी:

 

ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता “ग्रामसभा” आयोजित करण्यात आली आहे. ग्रामसभेला वेळीच उपस्थित राहाण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर यांनी केले आहे.