Home स्टोरी गोळवण ग्रामपंचायत कडून शेतीच्या साहित्याचे वाटप..!

गोळवण ग्रामपंचायत कडून शेतीच्या साहित्याचे वाटप..!

70

मालवण प्रतिनिधी: ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल च्या १५ वा वित्त आयोग मधून खरेदी केलेल्या ग्रास कटर व बी बियाणाचे वाटप करताना सरपंच श्री.सुभाष लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यांत्रिकी करणाचा शेतीसाठी वापर केल्यास कमी वेळात जास्त काम करता येते. असे यावेळी सरपंच सुभाष लाड म्हणाले. यावेळी ग्रामसेविका शेलटकर मॅडम, तलाठी कोकरे मॅडम,ग्रामपंचायत सदस्य श्री. गावडे सर , भाई चिरमुले, बाबू घाडी, योगेश गावडे, सोन्या गावडे, नंदादीप नाईक, धकू चव्हाण,मनोहर परब, संजय परब ,सूर्यकांत शुंगारे व लाभार्थी उपस्थित होते.