Home स्टोरी खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल.

खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल.

278

मुंबई: खासदार नारायण राणे यांना काल रात्री जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार नारायण राणे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत  आहे. नारायण राणेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे अद्याप समोर आलेलं नाही.