मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे सीआरपी क्षमिका शंकर गुराम व बँक सखी रिया रविंद्रनाथ परूळेकर याना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच शेखर सदानंद पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य श्रध्दा संजय गुराम,सुप्रिया संदिप गुराम, मयुरी कुबल,संपदा वालावलकर, ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर, अंगणवाडी सेविका श्रीमती डिचवलकर, श्रीमती वाईरकर. ग्रामस्थ सौ.काळे श्रीमती.वालावलकर व इतर ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत भोजणे, संकेत परूळेकर, सोनाली गुराम,विराज गोठणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.