Home स्टोरी कोईळ श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कडून संविता आश्रमास अन्नधान्य- वस्त्र वाटप…!

कोईळ श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कडून संविता आश्रमास अन्नधान्य- वस्त्र वाटप…!

137

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील कोईळ येथील श्री.गणपती देवस्थान ट्रस्ट कडून संविता आश्रम पणदूर येथे अन्नधान्य, वस्त्र आदी वस्तू भेट देण्यात आली. यावेळी ट्रस्ट पदाधिकारी , सदस्य श्री नामदेव साटम, भाऊराव साटम, सदाशिव साटम, निलेश साटम, सुभाष साटम, विजय साटम, अमित साटम आदी उपस्थित होते. आश्रम व्यवस्थापनाकडून ट्रस्ट चे आभार मानण्यात आले.