Home स्टोरी कोईळ गणपती मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव!

कोईळ गणपती मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव!

118

मालवण प्रतिनिधी: श्री गणपती मंदिर कोईळ येथे १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती उत्सव संपन्न होणार आहे. यनिमित्त

स. ७.३० वा. श्रींची नित्यपुजा अभिषेक,

स. ९.३० वा. • श्री सत्यनारायण महापुजा,

दु. १२ ते १ वा. आरती, तिर्थप्रसाद,दु.१ ते ३ वा. महाप्रसाद, दु.१.०० ते २.०० – श्री चाळादेव प्रा.भ. मंडळ मालोंड यांचे सुस्वर भजन,

दु.२.०० ते ३.०० – श्री माऊली प्रा. भ. मंडळ कणकवली यांचे सुस्वर भजन,सायं. ७.०० वा. नामस्मरण,रात्रौ. ७.३० वा. श्री विठ्ठल रखुमाई प्रा.भ. मंडळ बांदिवडे यांचे सुस्वर भजन,

रात्रौ. ९.०० वा. – श्री पावणाई महिला वारकारी दिंडी भजन माळगाव, मालवण. आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.