दोडामार्ग प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हातील, दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल गावात, कुंब्रल ग्रामपंचायत मार्फत भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कुंब्रल ग्रामपंचायत मधिल सरपंच श्री. जनार्दन गोरे, उपसरपंच – श्री. अमित सावंत, सदस्य श्री. संजय परब, वैभव सावंत, सौ. सुषमा बौडैकर, सौ.आरती सावंत, सौ. निलिमा नाईक, सौ. करुणा कदम, यांच्या सहकार्याने तसेच या आरोग्य शिबीरला सहकार्य करणारे श्री. पप्पी भाई सावंत, श्री. राजु सावंत तसेच कुंब्रल गावातील ग्रामस्थ यांचे खुप खुप अभिनंदन करतो. असेच कुंब्रल गावातील ग्रामस्थांसाठी कार्यक्रम आयोजित करावे यासाठी शुभेच्छा देतो.
शुभेच्छुक : कुंब्रल गावातील ग्रामस्थ – श्री. गिरीश भगवान परब ( ता. दोडामार्ग, कुंब्रल, रुमडाची गोठण)