७ ऑगस्ट वार्ता: काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोलेे यांनी दिली आहे. ‘इंडिया’च्या बैठकीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.
