सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रविकमल, सावंत दिपक सावंत, विक्रम, सावंत सोमकांत सावंत, सुशांत, सावंत पारस, प्रतीक, आनंद सावंत, भिकाजीं, संतोष, सावंत उल्हास, सावंत सचिन, सावंत किरण सावंत काशीराम म्हाडगूत विक्रांत तावडे व श्रीमती सावंत आधी तरुण व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कलंबिस्त येथील मराठा बांधवांच्या वतीने एक दिवस स्वराज्याच्या दैवतेसाठी हा उपक्रम राबवून मराठा बांधवांच्या एकीचे प्रतीक दाखवण्यात आले आहे ला. यावेळी एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय भवानी चा जयघोष करण्यात आला.