सावंतवाडी प्रतिनिधी: अ.भा. गांधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल २०२३ च्या संगीत परिक्षेत सौ. वीणा दळवी संचलित ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना‘च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विध्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे.
प्रारंभिक परिक्षा: वेदा राऊळ – हार्मोनिअम -विशेष योग्यता, गायत्री पांढरे- हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, अवधूत चितारी- गायन-प्रथम श्रेणी, निधी सावंत- गायन-प्रथम श्रेणी, आर्या राऊळ – गायन-प्रथम श्रेणी, र्हिदान परब- गायन-प्रथम श्रेणी, अमित मुळीक- गायन-प्रथम श्रेणी
प्रवेशिका प्रथम परिक्षा: दिक्षा काकतकर – हार्मोनिअम -विशेष योग्यता, आर्या आजगांवकर – हार्मोनिअम- विशेष योग्यता, ईशा धुरी – गायन -विशेष योग्यता, यशश्री रेगे -गायन -प्रथम श्रेणी, कनक काळोजी- गायन -प्रथम श्रेणी, नमिता शेणई- गायन -प्रथम श्रेणी
प्रवेशिका पूर्ण परीक्षा: सोहम साळगांवकर- हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, प्रतिक्षा आरोलकर- गायन -प्रथम श्रेणी, सानिका मेस्त्री- गायन प्रथम श्रेणी, गरिमा काजरेकर- गायन-द्वितीय श्रेणी, मिनाक्षी गोसावी– गायन -द्वितीय श्रेणी,
मध्यमा प्रथम परिक्षा: गौरी पारकर -गायन-प्रथम श्रेणी, योगिता पवार- गायन – द्वितीय श्रेणी, सीमा सावंत– गायन- द्वितीय श्रेणी,
मध्यमा पूर्ण परीक्षा: तेजल गावडे -हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, ममता प्रभू – हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, वैष्णवी प्रभू – हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, अनुष्का रायशिरोडकर- गायन -प्रथम श्रेणी.
आमच्या या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.
शुभेच्छुक: सौ. वीणा दळवी आणि सहकारी