Home स्टोरी अवैद्यरित्या गुरे वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात!

अवैद्यरित्या गुरे वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात!

149

सावंतवाडी: तालुक्यातील सातोळी तिठा येथे आजरा दिशेने जात असताना ट्रक संशयस्पद वाटल्याने थांबून चेक केले असता त्यात ११ गाई ५ बैल . २ वासरू अशी गुरे अवैद्यरित्या वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी चालक इसाक अब्दुल्ल नेसरीकर वय ५२ वर्षे क्लीनर तौसीफ नेसरीकर वय २२ वर्षे यांना काह्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.